{
  "village_code": "273300050414670000",
  "village_name": "अणसूर",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:26Z",
  "surveys": [
    "85/5/1/5/2अ/5/3ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मधील खातेदार देऊ तुकाराम गावडे यांनी सदरची मिळकत अणसूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.अणसूर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडे तारण ठेवून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) कर्ज घेतले आहे. याबाबत व्यवस्थापक व चेअरमन अणसूर वि. का. सह. सेवा सोसा. लि. अणसूर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र (इकरार) सोबत जा.क्र.अणसूर विकास/बोजानोंद/116/2026 27 दिनांक 12/10/2026 रोजीचे ७/१२ वर बोजा नोंद करणे बाबत चे पत्र दिलेवरून देऊ तुकाराम गावडे यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर अणसूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.अणसूर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "नि‍खिल राजन सोनवडेकर"
}
