{
  "village_code": "273300050414680000",
  "village_name": "मोचेमाड",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:40:04Z",
  "surveys": [
    "45/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मधील खातेदार विजय न्हानू गावडे यांनी सदरची मिळकत मोचेमाड विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. मु.मोचेमाड पो.टांक, ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडे तारण ठेवून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र)चे कर्ज घेतले आहे. याबाबत सचिव मोचेमाड विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. मु.मोचेमाड पो.टांक, ता.वेंगुर्ला यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र (इकरार) सोबत दिनांक 12/10/2026 रोजीचे खाते क्र.455 सर्व्हे नंबर 45 हिस्सा नंबर 6 या जमीन मिळकतीवर संस्थेचा ई-करार बोजा ठेवणेबाबतचे पत्र दिलेवरून विजय न्हानू गावडे यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर मोचेमाड विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. मु.मोचेमाड पो.टांक, ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "नि‍खिल राजन सोनवडेकर"
}
