{
  "village_code": "273300050414680000",
  "village_name": "मोचेमाड",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:40:04Z",
  "gone_at": "2026-11-04T17:01:08Z",
  "surveys": [
    "44/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस कॉ.नं.तीन मध्‍ये दाखल केलेल्या श्रीपाद जयराम नाईक त्यांचा मुलगा सोनू श्रीपाद नाईक यांच्या जमीन मिळकतीवर मोचेमाड वि.का.स.सेवा.सोसा.लि. चा र.रु.1000000/- चा सहकारी सोसायटी इकरार बोजाची नोंद करण्यात आली होती. तरी, त्यांच्या वरील मिळकतीवरील सदरचा ई-करार बोजा कमी करणेबाबतचे सचिव मोचेमाड विविध कार्य.सह.सेवा.सोसा.लि.मु.मोचेमाड पो.टांक ता.वेंगुर्ला यांचेकडील दिनांक.11/09/2026 रोजीचे पत्र प्राप्त झालेवरून सदरहू रकमेचा बोजा कमी करणेसाठीची नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "नि‍खिल राजन सोनवडेकर"
}
