{
  "village_code": "273300050414710000",
  "village_name": "तुळस",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 11875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:18Z",
  "surveys": [
    "166अ1/32ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nरमेश नारायण माळकर(लिहून घेणार)मयत दिनांक 03/08/2005 मयताचे वारस 1)रंजना रमेश माळकर, पत्नी 2)नारायण रमेश माळकर, मुलगा(लिहून घेणार) यांनी अर्ज दिला की बाजूस कॉ.नं. तीन मध्येभ दाखल केलेली मिळकत जमीन मालक शांताराम दत्ताराम माळकर(लिहून देणार)(मयत दिनांक 11/20/2020) मयताचे वारस 1)जयश्री शांताराम माळकर, पत्नी मयत 2)दत्ताराम शांताराम माळकर, मुलगा 3)प्रशांत शांताराम माळकर, मुलगा यांची जमीन यांच्या सामाईकातील आपल्या हिश्यासचे लावणीलायक क्षेत्र 0.0200 हे. आर. त्यांचेकडून अर्जदार यांनी रु 15000/- (रुपये पंधरा हजार मात्र ) देऊन दुय्यम निबंधक वेंगर्ला यांचेकडे दस्त क्रमांक 301/2002 दिनांक 15/07/2002 रोजी खरेदी खत लिहून दिलेप्रमाणे गाव अभिलेखसदरी खरेदी खताप्रमाणे अद्यावतीकरणासाठी लिहून घेणार यांनी अर्जासोबत खरेदीखताची झेरॉक्स सत्यप्रत जोडून वर्दीअर्ज दिलेवरून खरेदी घेणार यांचे नाव दाखल करून गाव अभिलेख अद्ययावत करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "धुमाळे केशव खंडेराव"
}
