{
  "village_code": "273300050414710000",
  "village_name": "तुळस",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 11878,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:18Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री.मंगेश आना परब यांनी अर्ज दिला कि बाजूस कॉलम नं.३ मध्ये दाखल सर्वेची जमीन हि आपले वडीलोपार्जित असून कै.यशवंत सोम परब यांचा वारस तपास होऊन तुळस फेरफार क्र.८०९२ व ७८५९ दि.११/०८/१९७९ व वारस रजी.अ.नं.५९८ ने सोनू यशवंत परब हे ए.कु. पुढारी म्हणून सातबारा सदरी दाखल झाले आहे. परंतु वारस रजी.अ.नं.५९८ नुसार 1)आना यशवंत परब, मुलगा 2)रुक्मिणी विठ्ठल परब, वि.मुलगी हे वारस मंजुर असून. त्यांची नावे सातबारा सदरी सहहिस्सेदार म्हणून दाखल करून मिळावी म्हणून बाजूस दाखल जमिनीचे कब्जेदार सोनू यशवंत परब ए.कु. पुढारी हे मयत झालेने त्यांचे वारस यशवंत सोनू परब सातबारा सदरी नाव दाखल झाले यांचे सहहिस्सेदार म्हणून 1)आना यशवंत परब 2)रुक्मिणीबाई विठ्ठल परब यांची सहहिस्सेदार म्हणून नावे सातबारा सदरी दाखल करणेकरिता अर्जदार यांनी अर्जासोबत वारस रजी.अ.नं.५९८ दाखला,फेरफार क्र. ८०९२ व ७८५९, ७/१२ व गाव नमुना ८अ जोडलेवरुन व महाराष्ट्र शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र.संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-19/03/2025 व दिनांक 30/05/2025 व मा.तहसिलदार वेंगुर्ला यांचेकडील जा.क्र.आरटीएस/जिवंत 7/12 टप्पा-2/2025 दिनांक-16/05/2025 रोजीच्या पत्राअन्वये नोंद केली.\n103/1.",
  "talathi": "धुमाळे केशव खंडेराव"
}
