{
  "village_code": "273300050414710000",
  "village_name": "तुळस",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 11880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:18Z",
  "surveys": [
    "182/2ब",
    "189/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा कुडाळ,ता.कुडाळ जिल्हा.सिंधुदुर्ग\nलिहून देणार : श्रीम.पुनम हरिश्‍चंद्र गावडे रा. तुळस यांनी बँक ऑफ बडोदा शाखा कुडाळ यांचेकडून रक्कम रुपये 420000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/2ब, 189/1ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा कुडाळ यांचेकडील पत्र क्रमांक KUDAL/2615/OCT/14/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धुमाळे केशव खंडेराव"
}
