{
  "village_code": "273300050414790000",
  "village_name": "पेंडूर",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:36:52Z",
  "surveys": [
    "1/7",
    "115/2",
    "143/6",
    "22/4",
    "23/3",
    "61/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहून घेणार : मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि.मातोंड\nलिहून देणार : साक्षी हरेश गावडे रा. पेंडूर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/2, 23/3, 143/6, 22/4, 61/42, 1/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि. यांचेकडील जा.क्र./मा.सो./इ करार/45/2026-27 दिनांक 14/08/2026 हे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल तानाजी कांबळे"
}
