{
  "village_code": "273300050414790000",
  "village_name": "पेंडूर",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1472,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:36:52Z",
  "surveys": [
    "53/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nगाव मोजे पेंडूर, ता,वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथील जमीन मिळकत जुना स.नं. 251/11 नवीन स.नं.53/11 या सर्वे नं क्षेत्र ला.ला. 2.42.00 पो.ख. 0.4900 एकूण क्षेत्र 2.91.00 आकार 1.32 या मिळकती मध्ये फेरफार क्र. 5334 मंजुरी दि. 25/08/1978 नुसार हस्तलिखित सातबारा प्रमाणे संगणीकृत सातबारा तयार करणेसाठी हस्तदोषाने कै. महादेव गणपत गावडे यांचे नावासमोर नमूद क्षेत्र चुकीचे असलेने वारस गणपत महादेव गावडे यांचे नावासमोर हस्तदोषाने नमूद झालेले क्षेत्र 1.45.50 हे.आर. ऐवजी 0.80.94 हे,.आर. अशी दुरुस्ती करण्यात यावी असा आदेश मा.तहसीलदार वेंगुर्ला यांनी आदेश क्र. कलम 155 के.नं.5/2025 आदेश दि.29/05/2026 रोजी आलेवरून गाव अभिलेखात वरील प्रमाणे दुरुस्तीची नोंद करणेत आली.",
  "talathi": "राहुल तानाजी कांबळे"
}
