{
  "village_code": "273300050414800000",
  "village_name": "सातवायंगणी",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:58:21Z",
  "surveys": [
    "10/73",
    "23/3",
    "35/1",
    "35/13",
    "35/5",
    "35/7",
    "43/113",
    "9/20",
    "9/32",
    "9/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nनंदकिशोर सगुण गावडे रा.मातोंड, यांनी गाव मौजे सातवायंगणी येथील बाजूस दाखल केलेल्या सर्व्हेक्रमांक/हिस्सा क्रमांक 35/1, 10/73, 23/3, 35/13, 35/5, 35/7, 43/113, 9/20, 9/32, 9/4 ह्या जमीन मिळकती मधील जमिनीवर मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि.,मातोंड यांच्याकडून रक्कम रुपये चार लाख (4,00,000/-) मात्रचे कर्ज घेतले असुन मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि.,मातोंड यांच्याकडील जा.क्र./मा.सो./इ करार/39/2026-27 दिनांक 23/07/2026 रोजीचे पत्र तसेच कलम 48(1) खालील प्रतिज्ञापत्र व सौ.सुकांती उर्फ स्वरूपा सोमण नाईक यांचे संमतीपत्राची प्रत प्राप्त झाल्यावरून इतर अधिकार सदरी रक्कम रुपये चार लाख (4,00,000/-) मात्रचा बोजा ठेवण्यासाठी नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.",
  "talathi": "राहुल तानाजी कांबळे"
}
