{
  "village_code": "273300050414880000",
  "village_name": "सागरतीर्थ",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 541,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:44:17Z",
  "surveys": [
    "2/1/12",
    "2/1/19",
    "2/1/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार एगनेल ऑगस्टीन मेंडोसा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव एगी आगोस्तीन मेंडोसा ऐवजी एगनेल ऑगस्टीन मेंडोसा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वेंगुर्ला यांच्याकडील आदेश क्रमांक क्र ई फेरफार /राजपत्र /एस आर /क्र.32/2026 /3279 दि. 25/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/05/2025 मधील नोंदणी क्र.एम - 2565219 अन्वये एगी आगोस्तीन मेंडोसा ऐवजी एगनेल ऑगस्टीन मेंडोसा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सतिश भालचंद्र गावडे"
}
