{
  "village_code": "273300050415020000",
  "village_name": "सुकळभाट",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 657,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:44:47Z",
  "surveys": [
    "10/2/11",
    "10/2/13",
    "11अ/23/1",
    "44/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nश्री.रामचंद्र जनार्दन कृष्णाजी यांनी अर्ज दिला कि बाजूस दाखल जमीन मिळकती ह्या वडिलोपार्जित असून कै.जनार्दन दामोदर नागोळकर कृष्णाजी हे दिनांक 29/01/1986 रोजी मयत झालेने गाव सुकळभाट फेरफार क्रमांक 33, वारस रजिस्टर अनु.क्र.25 ने रामा जनार्दन कृष्णाजी हे ए.कु.पु. म्हणून सातबारा सदरी दाखल झाले असून वारस रजिस्टर अनु क्रमांक 25 नुसार सत्यवती जनार्दन कृष्णाजी , अनिल जनार्दन कृष्णाजी , सुनिल जनार्दन कृष्णाजी , गंगाबाई जनार्दन कृष्णाजी हे वारस मंजूर असून त्यांचे नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "एन. बी. आयरे"
}
