{
  "village_code": "273300054330400000",
  "village_name": "वेंगुर्ला",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 18470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:42:35Z",
  "surveys": [
    "557/7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. सावंतवाडी, वेंगुर्ला\nलिहून देणार : अस्मिता आनंद फेंद्रे रा. वेंगुर्ला यांनी दुय्यम निबंधक वेंगुर्ला यांचेकडील दस्त क्रमांक 1106/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 557/7/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. सावंतवाडी यांचेकडील पत्र क्रमांक कॅथॉलिक/28-100/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र गोपाळ तांबोस्कर"
}
