{
  "village_code": "273300054330400000",
  "village_name": "वेंगुर्ला",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 18472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:42:35Z",
  "surveys": [
    "122/14",
    "122/16",
    "147/39",
    "147/40/2क/1",
    "147अ/23",
    "158/1",
    "303अ/12",
    "305/2अ",
    "309/2/1क3",
    "309/4/1अ",
    "309/8/1",
    "309/8/4",
    "312/27/2",
    "312/3",
    "312/33",
    "606/10",
    "606/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री. दत्तप्रसाद मुकुंद कुबल यांनी अर्ज दिला की कै. शिवाजी रमाकांत कुबल हे दि. 23/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत/अनोंदणीकृत मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\n1)दत्तप्रसाद मुकुंद कुबल यांना मृत्युपत्राने स्वतंत्र दिलेली मिळकत सर्वे\nनं.122/14,122/16,147/39,147/40/2क/1,147अ/23,303अ/12,312/27/2,606/10.312/3\n2)शिवप्रसाद मुकुंद कुबल यांना मृत्युपत्राने स्वतंत्र दिलेली मिळकत सर्वे नं. 305/2अ,312/33,158/1\n3)दत्तप्रसाद मुकुंद कुबल व शिवप्रसाद मुकुंद कुबल यांना सामाईकात दिलेली जमीन मिळकत\nसर्वे नं 309/2/1क3,309/4/1अ,309/8/1,309/8/4,606/4.\nदुय्यम निंबधक वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 600/2021 दिनांक 26/10/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला,प्रतिज्ञापत्र,सातबारा इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र गोपाळ तांबोस्कर"
}
