{
  "village_code": "273300054330400000",
  "village_name": "वेंगुर्ला",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 18477,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:42:35Z",
  "surveys": [
    "72/17",
    "72अ/15",
    "72ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026बाजूस नमूद केलेल्या सर्वे वर्णनाची जमीन मिळकत प्रशांतकुमार तिवारी व लिना तिवारी यांच्या नावे सातबारा मध्ये दाखल आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक एनएपी - 2025/प्र.क्र.177/ जमीन-01 अ दिनांक 10/02/2026 प्रमाणे त्यांनी सदर जमीन मिळकतीची जमिनीच्या चालू बाजार मूल्यावर आधारित एकरकमी रूपांतरण अधिमुल्य शासन जमा केले असल्याने. मा. तहसीलदार साहेब वेंगुर्ला यांच्याकडील पत्र क्रमांक जमीन /अकृषक परवानगी ,सनद ,आकारणी /10/2026 दिनांक 30/ 10/2026 प्रमाणे सातबारा ला इतर अधिकार सदरी नोंद ठेवण्यासाठी शासन आदेशाप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "राजेंद्र गोपाळ तांबोस्कर"
}
