{
  "village_code": "273300060415080000",
  "village_name": "कसाल",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 7283,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-04-17",
  "objection_until": "2026-05-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:52:21Z",
  "surveys": [
    "124/29",
    "124/31",
    "124/47",
    "124/6",
    "196अ/35",
    "196अ/6",
    "218/अ2",
    "265/1/2",
    "268/2",
    "29/1",
    "29/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/04/2026\nबाजूस दाखल मिळकतीमध्ये मा.विशेष वसुली अधिकारी ,सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग विकास अधिकारी कार्यालय मालवण ,यांचेकडील जा.क्र.रिकव्हरी /SRO/156/9/42/861/2024 -25 दिनांक 20/02/2025 नुसार\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलग १५६ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६ नियम १०७ अन्वये श्री. एस. एम. गवंडी, विशेष वसुली व विक्री अधिकार मालवण यांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर मा.. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मालवण यांनी दि. १४/१२/२०२४ रोजी दिलेले वसुली प्रमाणपत्रातील रक्कमेसह पुढील थकीत हप्ते व त्यावरील व्याज मिळून एकूण रु.२,१२,८१,०५९/-एवढ्या रक्कमेचा बोजा नोंद श्री.गणपत शिवाजी जाधव व वंदना गणपत जाधव यांच्या कर्जाचे जामीनदार रविकमल प्रकाश डांगी यांच्या नावे असलेल्या ७/१२ सदरी निर्माण करणेसाठी पत्र दिलेने नोंद केली.",
  "talathi": "चंद्रकांत मुरलीधर कांबळे"
}
