{
  "village_code": "273300060415090000",
  "village_name": "आंब्रड",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:46:31Z",
  "surveys": [
    "208/7",
    "231/5",
    "242/10",
    "250/38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : आंब्रड ग्राम वि.का.स.सेवा सोसायटी लि. आंब्रड\nलिहून घेणार : एकनाथ वासुदेव दळवी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 208/7 तपशिल : आंब्रड सोसायटीस तारण रु.2500/-चा बोजा ता.7/7/87. - 1\nसर्व्हे क्रमांक : 231/5 तपशिल : आंब्रड सोसायटीस तारण रु.2500/- चा बोजा - 1\nसर्व्हे क्रमांक : 242/10 तपशिल : आंब्रड सोसायटीस तारण रु .1500 /- चा बोजा दि.7/7/97 - 1\nसर्व्हे क्रमांक : 250/38 तपशिल : आंब्रड सोसायटीस तारण रू.2500/- चा बोजा ता.7/7/87 - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत रुक्मान कुरणे"
}
