{
  "village_code": "273300060415130000",
  "village_name": "रानबांबुळी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:23:08Z",
  "surveys": [
    "117/14",
    "117/31",
    "119/43",
    "120/3",
    "120/9",
    "65/35",
    "65/42",
    "66/54",
    "68/39",
    "68/4",
    "68/86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026बाजूस दाखल मिळकतीमध्ये सुधा सदानंद परब यांचे नाव दाखल असून त्या दिनांक 01/01/2026 रोजी मयत झाल्या असून त्यांना असलेल्या वारसांची पुढील नावे 1.सुधीर सदानंद परब 2.रविंद्र सदानंद परब 3.अश्विनी अनंत चव्हाण यापूर्वीच सातबारा सदरी दाखल आहेत तरी मयत सुधा सदानंद परब यांचे नाव अधिकार अभिलेखातून कमी करण्यासाठी सुधिर सदानंद परब यांनी अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,पोलीस पाटील व सरपंच यांचा वारस दाखला ,जबाब व पंचयादी दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "चंद्रकांत मुरलीधर कांबळे"
}
