{
  "village_code": "273300060415130000",
  "village_name": "रानबांबुळी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:23:08Z",
  "surveys": [
    "69/2",
    "69/3",
    "69/7",
    "71/15",
    "71/2",
    "71/4",
    "71/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री. समीर बळीराम कदम यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ बळीराम भदु कदम]\nहे दिनांक 30/11/2016 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nसचिन बळीराम कदम\nसमिर बळीराम कदम\nसुरेखा अलोकरत्न हेदुळकर\nप्रमिला शिवकांत चौबे आहेत यापूर्वी फेरफार क्रमांक 3963 व वारस रजिस्टर क्र.553 ने त्यांचा वारस तपास होवून सदर वारसांची नावे दाखल झाली होती परंतु कुळ सदरी वारसांची नावे दाखल होणे राहून गेले होते\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व फेरफार व वारस रजिस्टर पाहून कुळास वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "चंद्रकांत मुरलीधर कांबळे"
}
