{
  "village_code": "273300060415130000",
  "village_name": "रानबांबुळी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:23:08Z",
  "surveys": [
    "170/6/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nलिहून घेणार : गोविंद प्रदिप वानिवडेकर\nयांनी शाखाधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक/वैनगंगा कृष्‍णा ग्रा.बॅंक शाखा सिंधुदुर्गनगरी यांचा र.रु.14,00,000/- गहाण खत बोजा - 2959\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.108 /2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत मुरलीधर कांबळे"
}
