{
  "village_code": "273300060415130000",
  "village_name": "रानबांबुळी",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4955,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:23:08Z",
  "surveys": [
    "112/11",
    "112/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी\nफेरफार क्रमांक : 2655\nफेरफार दिनांक : 08/04/2009\nबाजूस दाखल मिळकतीमध्ये रामचंद्र महादेव लाड यांचे नाव दाखल असून सदर मिळकत हि त्यांनी रमेश रामचंद्र लाड यांना मृत्युपत्राद्वारे दिली होती त्याचा फेरफार क्रमांक 2655 ने नोंद करण्यात आली.सदर सर्वे नंबर वरती त्याचा अंमल दाखल झाला नाही.तरी सदर मंजूर फेरफार प्रमाणे रमेश रामचंद्र लाड यांचे नाव सातबारा सदरी दाखल करण्याकरिता रमेश रामचंद्र लाड यांनी फेरफार व मृत्युपत्र जोडून अर्ज दिलेने नोंद केली.",
  "talathi": "चंद्रकांत मुरलीधर कांबळे"
}
