{
  "village_code": "273300060415160000",
  "village_name": "अणाव",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10301,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:43:50Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार कुडाळ\nआदेश क्रमांक : ECOMP NO 3467734-File No COLSIN-34035(16)/252/2026_TAHKUDAL/कावि-652/एस आर 366/2026 /4827\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमा अपर तहसीलदार व शेत जमीन न्यायाधीकरण कुडाळ यांजकडील आदेश क्र ECOMP NO 3467734-File No COLSIN-34035(16)/252/2026_TAHKUDAL/कावि-652/एस आर 366/2026 /4827 दि 6/10/2026 मधील अटी व शर्ती मध्ये नमूद क्र २ नुसार कुळकायदा कलम ३२ (ग) दाव्यातील खरेदीची किंमत शासन जमा झालेली असून ३२ (म) प्रमाणपत्र दि 31/12/1996 रोजी दिलेले असल्याने विक्री केस नंबर IP/SR/X/845 बाबत ३२ (म) फेरफार घालून बोजा कमी करणेबाबत आदेश झालेने ३२ (म)बोजा कमी करणेकामी नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "ऐश्‍वर्या योगेश वालावलकर"
}
