{
  "village_code": "273300060415170000",
  "village_name": "वाडीहुमरमळा",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1848,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:25:10Z",
  "surveys": [
    "2622",
    "372",
    "376"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील खातेदार सरिता शिवराम पालव यांचे चुकीने दाखल झालेले नाव संगिता शिवराम पालव दुरुस्त करनेकामी मा. तहसिलदार कुडाळ यांचेकडील आदेश क्र.मशा/आरटीएस/कलम १५५/एस.आर.क्र.६२/कावि-११९७/२०२६ दि.११/०८/२०२६ प्राप्त झालेवरून संगिता शिवराम पालव ऐवजी सरिता शिवराम पालव अशी दुरुस्ती करणेकामी 7/12 सदरी नोंद दाखल केली.",
  "talathi": "रणजित यशवंत कदम"
}
