{
  "village_code": "273300060415200000",
  "village_name": "गवळगाव",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:00:06Z",
  "surveys": [
    "279",
    "295",
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली मिळकत निलेश नारायण पाताडे वै.05 यांच्या नावे दाखल असून त्यांनी कुपवडे वि.का.स.से.सोसा. कुपवडे ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) कर्ज घेतलेले आहे. अर्जदार निलेश नारायण पाताडे यांचेकडून सोसायटी कडील बोजा दाखल करण्याचे कलम 48(1) खालील प्रतिज्ञापत्र दिनांक.16/07/2026, कुपवडे वि.का.स.से.सोसा. ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र तसेच ईतर सहहिस्सेदारांची हरकत नसलेबाबत अर्जदाराचे हमीपत्र प्राप्त झालेवरून इतर हक्कात निलेश नारायण पाताडे यांचे हिश्यावर रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) चा बोजा दाखल करण्याकामी नोंद केली.",
  "talathi": "रणजित यशवंत कदम"
}
