{
  "village_code": "273300060415250000",
  "village_name": "घाडीगाव",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:05:58Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालयात अर्जदार महादेव रामचंद्र सावंत ,वासुदेव रामचंद्र सावंत विरुद्ध सुशिलाबाई दिनकर पारकर यांचे मध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32ग(1) अन्वये दावा चालून कुळ महादेव रामचंद्र सावंत ,वासुदेव रामचंद्र सावंत यांना विक्री झालेमुळे मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचेकडील आदेश क्रमांक:ALT/32(ग)/S.R-42/2020 क्रमांक:LSP/SR/929 ले.क्र.105 चा आदेश पाहून खरेदी किंमतीचा र.रु.1291/-(एक हजार दोनशे एक्यान्नाव रुपये मात्र)चा बोजा पूर्ण फेड होईपर्यंत इतर हक्कात दाखल केला. तसेच भूधाराणा पद्धती वर्ग 2 केली. वरीलप्रमाणे आदेशाचा गावकागदी अंमल देणेकामी नोंद केली.",
  "talathi": "निलेश किसन दुधाळ"
}
