{
  "village_code": "273300060415260000",
  "village_name": "घोटगे",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:06:37Z",
  "surveys": [
    "1/38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकै.शिवदास गोविंद रेडकर यांचे वारस\n१)पार्वती शिवराम रेडकर नाते - पत्नी (मयत )दिनांक-०९/१२/२०२३\n२)नारायण शिवराम रेडकर नाते - मुलगा\n३)रमेश शिवराम रेडकर नाते - मुलगा\n४)लीना लक्ष्मीकांत मालवणकर नाते - मुलगी\n५)सानिया संतोष कोचरेकर नाते - मुलगी\nअर्जदार यांनी वर्दीअर्ज सोबत मयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणाही वारस नसल्याबाबतचे मे. कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडळ अधिकारी कडावळ यांचे समक्ष नोटरीवकील प्रतिज्ञापत्र क्र.१७२/२०२६, दि. २२/०९/२०२६ ची प्रत, मृत्यू दाखल्याची प्रत, सरपंच ग्रामपंचायत घोटगे यांचा दाखला, पोलीस पाटील यांचा दाखला तसेच भविष्यांत सदर मयताचे किंवा मालमत्तेचे इतर वारस किंवा सहहिस्सेदार असल्याचे आढळून आल्यास त्यांचे हक्क अबाधित ठेवून किंवा दाखल मिळकतीबाबत अन्य करार/मदत झाले असल्यास त्यांना अधीन राहून स्वयं घोषणापत्र, प्रतिज्ञापत्र, जबाब, पंचयादी दिलेल्या मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल होणेकरीता नोंद केली असे.",
  "talathi": "निलेश किसन दुधाळ"
}
