{
  "village_code": "273300060415280000",
  "village_name": "भुतवड",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 919,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:20:43Z",
  "surveys": [
    "138/27",
    "138/29",
    "138/7",
    "140/10",
    "140/2/अ",
    "143/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nमा. तहसीलदार साहेब कुडाळ, यांचे कार्यालयकडील आदेश क्र. E-COMP-NO-3226295-FILE-NO-COLSIN-34035(16)/109/2026-TAH KUDAL/कावि-183/एसआर-75/2026/4251 दि. 17/09/2026 चे वाचन केले असता श्री. विद्याधर दिगंबर तेली, रा. घोटगे यांनी बाजूस दाखल मिळतीची भूधारणा वर्ग – 1 होणेकरिता आदेश मिळणेकामी मा. तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे अर्ज दाखल केला होता.\nत्याअनुषंगाने बाजूस दाखल मिळकती बाबत मा. तहसीलदार साहेब कुडाळ, यांचे कार्यालयकडील आदेश क्र. E-COMP-NO-3226295-FILE-NO-COLSIN-34035(16)/109/2026-TAH KUDAL/कावि-183/एसआर-75/2026/4251 दि. 17/09/2026 मध्ये नमूद प्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक – जमीन – 2025/प्र.क्र.336/जमीन -01 (ई-1379234), दि. 16/07/2026 अन्वये जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम भरून घेण्यास सूट दिलेली असल्याने महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम सूट देण्यात आलेली आहे.\nतथापि मा. तहसीलदार साहेब कुडाळ, यांचे कार्यालयकडील आदेश क्र. E-COMP-NO-3226295-FILE-NO-COLSIN-34035(16)/109/2026-TAH KUDAL/कावि-183/एसआर-75/2026/4251 दि. 17/09/2026 नुसार प्रस्तुत 7/12 वरील नि.स.प्र. शेरा कमी करून वर्ग - १ होणेकरिता वरील आदेश प्राप्त झाले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "उदय दत्ताराम मालंडकर"
}
