{
  "village_code": "273300060415280000",
  "village_name": "भुतवड",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:20:43Z",
  "surveys": [
    "100/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत मध्ये कब्जेदार पुरुषोत्तम भालचंद्र जांभवडेकर, अनुप्रिता अनंत जांभवडेकर, गुरुदत्त अनंत जांभवडेकर, गायत्री दिनकर देशपांडे यांची नावे सातबारातील पैकी क्षेत्रास दाखल असून त्यांचे नावे ला. क्षेत्र 4.5500 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी. आ. 1.91 पै. नमूद असून कुळ सदरी काशिबाई दादू पावसकर यांचे नाव दाखल आहे.\nमा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा अप्पर तहसीलदार कुडाळ यांजकडील, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम 32(ओ) प्रमाणे विक्री प्रमाणपत्र क्र/ALT/32(ओ)/SR-18/2026-क्र/LSP/SR/1170, ले.क्र. 284, पान क्र. 63/2661 दि. 02/09/2026 आदेश प्राप्त झाले वरून पुढील प्रमाणे मिळकती मध्ये बदल केले.\nबाजूस दाखल सर्वे नं. 100/2 मधील जमीन मालक पुरुषोत्तम भालचंद्र जांभवडेकर, अनुप्रिता अनंत जांभवडेकर, गुरुदत्त अनंत जांभवडेकर, गायत्री दिनकर देशपांडे यांचे नावे ला. क्षेत्र 3.2400 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी. शिल्लक ठेवून कुळ काशिबाई दादू पावसकर यांचे नावे ला. क्षेत्र 1.3100 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. दाखल करून कुळाचे नाव भोगवटादार सदरी दाखल करणेसाठी तथा ७/१२ चा भुधारणा प्रकार वर्ग-२ नियंत्रित सत्ता प्रकार असा शेरा ठेवणेसाठी वरील प्रमाणे आदेश प्राप्त झाले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "उदय दत्ताराम मालंडकर"
}
