{
  "village_code": "273300060415280000",
  "village_name": "भुतवड",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:20:43Z",
  "surveys": [
    "16/11",
    "17/11",
    "17/13",
    "17/15",
    "18/1",
    "18/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nश्री. मधुकर लक्ष्मण नाईक, रा. भूतवड, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांनी बाजूस दाखल मिळकतीवर बोजा नोंद होणेकरिता बँकचे पत्रासह वर्दीअर्ज दिला की,\nश्री. मधुकर लक्ष्मण नाईक यांना जांभवडे वि. का. स. सेवा सोसायटी लि. जांभवडे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र जा./क्र./12/2026 दि. 11/09/2026 नुसार रक्कम रुपये 99,900/- कर्ज मंजूर असून सदर संस्थेने कर्जदार मधुकर लक्ष्मण नाईक यांचे हिश्यावर रक्कम रुपये 99,900/- चा बोजा नोंद ठेवणेकरिता पत्रा मध्ये तसे नमूद केले आहे.\nत्यानुषंगाने मधुकर लक्ष्मण नाईक यांनी त्यांचे हिस्स्यावर सदर बोजा नोंद होणेकरिता वर्दीअर्जासोबत जांभवडे वि. का. स. सेवा सोसायटी लि. जांभवडे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र जा./क्र./12/2026 दि. 11/09/2026 ची प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर अधिकार मध्ये मधुकर लक्ष्मण नाईक यांचे नावे रक्कम रुपये 99,900/- चा बोजा ठेवणेकरिता अर्जदार यांनी वर्दीअर्ज दिले वरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "उदय दत्ताराम मालंडकर"
}
