{
  "village_code": "273300060415290000",
  "village_name": "भडगाव ब्रुद्रुक",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:20:19Z",
  "surveys": [
    "39/75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजूस कॉलम नं.3 मधील दाखल मिळकतीतील कुळ प्रमोद नामदेव पेडणेकर यांनी मुंबई कुळवहिवाट व शेत जमिन अधिनियम 1948 चे कलम 32 ग (1)अन्वये दावा केलेप्रमाणे अप्पर तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालया कडील केस क्रमांक :ALT/32 (ग )/SR-99/2023 आदेश क्रमांक LSP/SR/1096 ले.क्र.284,पा.क्र.15 दि.10/10/2025 अन्वये आदेशित केलेप्रमाणे खरेदी किंमतीचा बोजा इतर अधिकारात रक्कम रु.16/- दाखल करून सक्षम प्राधिकार्याच्या परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा कायम ठेवून सदर क्षेत्राची भूधारणा पद्धती वर्ग 2 करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रणाली प्रकाश ठाकूर"
}
