{
  "village_code": "273300060415320000",
  "village_name": "वर्दे",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3091,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:24:31Z",
  "surveys": [
    "78/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : तहसीलदार कुडाळ\nआदेश क्रमांक : टेनन्सी केस नं १७/२०२०\nआदेश दिनांक : 07/11/2025\nमा तहसीलदार कुडाळ यांजकडील आदेश क्र टेनन्सी केस नं १७/२०२० दि ७/११/२०२५ नुसार अर्जदार भिकाजी दिनकर सावंत यांचा बाजूस दाखल मिळकतीमध्ये क्षेत्र ०.१४०० हे आर आकार ०.०६ या मिळकतीमध्ये कुळ असल्याचा ठराव करण्यात आला आहे.म्हणून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "ऐश्‍वर्या योगेश वालावलकर"
}
