{
  "village_code": "273300060415330000",
  "village_name": "कडावल",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:50:13Z",
  "surveys": [
    "106/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस कॉलम असलेली जमिन मिळकत परशुराम श्रीधर तावडे वै.8 यांचे नावे असून कडावल वि.वि.कार्यकारी सहकारी सोसायटी लि कडावल ता.कुडाळ यांनी सर्व्हे क्रमांक 106/1 वर कडावल सोसायटीचा बोजा 30,000/ दि 1/07/96\nफेरफार क्रमांकाने 1 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र जोडून परशुराम श्रीधर तावडे यांनी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रणाली प्रकाश ठाकूर"
}
