{
  "village_code": "273300060415330000",
  "village_name": "कडावल",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:50:13Z",
  "surveys": [
    "40/1/43",
    "40/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nश्री. नारायण जनार्दन सावंत यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ जनार्दन आत्माराम सावंत]\nहे दिनांक 02/01/2026 रोजी मयत झाले तसेच त्यांची पत्नी सुमती जनार्दन सावंत ह्या 14/08/2002 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ वय नाते\nकुळाचे नाव :- 1) नारायण जनार्दन सावंत 69 मुलगा\n2) नागरत्ना नागेश सावंत 67 मुलगी\n3) सुनिल जनार्दन सावंत 65 मुलगा\n4) प्रमिला प्रकाश सावंत 63 मुलगी\n5) श्रेया सुहास सावंत 62 मुलगी\n6) राधिका नंदकिशोर सावंत 59 मुलगी\n7) म्रीणाल मिलिंद रावराणे 57 मुलगी\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु दाखला,सरपंच ओरोसखुर्द,कडावल,पोलीस पाटील किनळोस ,कडावल यांचे वारसा बाबतचे दाखले जोडून नारायण जनार्दन सावंत यांनी अर्ज दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "प्रणाली प्रकाश ठाकूर"
}
