{
  "village_code": "273300060415330000",
  "village_name": "कडावल",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:50:13Z",
  "surveys": [
    "124/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nअनिल भाऊ लोट रा. कडावल यांनी रक्कम रुपये 2,99,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 124/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व कडावल वि.वि.का.स.सेवा.सोसा लि.कडावल यांचेकडील पत्र जावक क्रमांक 101 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,99,000/- चा बोजा दाखल करण्यासाठी नोंद केली..",
  "talathi": "प्रणाली प्रकाश ठाकूर"
}
