{
  "village_code": "273300060415330000",
  "village_name": "कडावल",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:50:13Z",
  "surveys": [
    "127/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजूस कॉलम नं.3 मधील जमिन मिळकत अनिल भाऊ लोट वैगरे 6 यांचे नावे असून अनिल भाऊ लोट यांनी रक्कम रुपये 2,99,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 127/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व कडावल वि.वि.का.स.सेवा.सोसा लि.कडावल यांचेकडील पत्र जावक क्रमांक 102 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,99,000/- चा बोजा दाखल करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रणाली प्रकाश ठाकूर"
}
