{
  "village_code": "273300060415350000",
  "village_name": "कुसगाव",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 798,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:58:06Z",
  "surveys": [
    "11/1",
    "2/9",
    "21/6",
    "23/4",
    "23/6",
    "25/7/12",
    "25/8",
    "3/8",
    "68/1",
    "8/2",
    "8/3",
    "8/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार साहेब\nआदेश क्रमांक : क्र.म.शा/आर टी एस /कलम १५५ /एस.आर.क्र.१४/२०२६\nआदेश दिनांक : 12/03/2026\nबाजूस कॉलम ३ मधील स.न./हि.न.२५/७/१२, ८/४,८/३,८/२,६७/१,३/८,२/९,२५/८,२३/६,११/१,२१/६,२३/४ मध्ये खातेदार श्री विकास गणपत चव्हाटेकर यांच्या नावात दुरुस्ती होऊन सदर नाव विलास गणपत चव्हाटेकर असे दाखल होणेबाबत मा. तहसीलदार साहेब, कुडाळ यांचेकडील म.ज.म.अ.१९६६ कलम १५५ अंतर्गत आदेश क्र.म.शा/आर टी एस /कलम १५५ /एस.आर.क्र.१४/२०२६,दिनांक १२/०३/२०२६ प्राप्त झालेवरून नावात दुरुस्ती कामी नोंद केली.",
  "talathi": "संतोष अनंत बांदेकर"
}
