{
  "village_code": "273300060415410000",
  "village_name": "किनळोस",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:53:28Z",
  "surveys": [
    "1/4",
    "1/6",
    "18/8",
    "2/20",
    "2/24",
    "2/5",
    "20/11",
    "20/3",
    "20/4",
    "20/9",
    "23/2",
    "26/4",
    "26/5",
    "28/3",
    "3/1",
    "3/7",
    "4",
    "5/1",
    "68/2",
    "68/3",
    "7/1",
    "70",
    "84/14",
    "84/8",
    "85/10",
    "85/13",
    "85/16",
    "85/2",
    "85/4",
    "85/6",
    "87/11",
    "87/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n.अर्जदार श्री आनंद कृष्णा सावंत यांनी अर्ज दिला कि त्यांचे आजोबा श्री खेम कृष्णा सावंत हे दि.२१/०७/१९८० रोजी मयत झाले. त्यांच्या पश्चात वारस रजि.क्र.१७ दि.२३/१२/८२ नुसार मंजूर फेरफार क्र.३६३ मधील १)सिताराम खेम सावंत,नाते-मुलगा आणि २)गजानन कृष्णा सावंत, नाते-नातू अशी दोनच वारस नावे गाव अभिलेख सदरी दाखल झाली. तरी मयत श्री खेम कृष्णा सावंत यांच्या मिळकतींमध्ये इतर वारसांची नावे दाखल व्हावी असा अर्ज सादर केलेवरून वारस रजि.क्र.१७ दि.२३/१२/८२ नुसार मंजूर फेरफार क्र.३६३ दि.२३/१२/२०८२ पाहून इतर वारसांची नावे गाव अभिलेख सदरी दाखल होनेकामी नोंद केली.",
  "talathi": "संतोष अनंत बांदेकर"
}
