{
  "village_code": "273300060415490000",
  "village_name": "गोठोस",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2113,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:04:28Z",
  "surveys": [
    "177/3",
    "185/3क",
    "185/5ब",
    "186/2अ",
    "187/1",
    "187/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मीबाई जानु वरक यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्मीबाई जनार्दन वरक ऐवजी लक्ष्मीबाई जानु वरक असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कुडाळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/आरटीएस/एसआरक्र./कावी-1005/2026/दि.26/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन -गुरुवार ते बुधवार ,जानेवारी 15-21-2026 मधील नोंदणी क्र.पी-P-25119841अन्वये लक्ष्मीबाई जनार्दन वरक ऐवजी लक्ष्मीबाई जानु वरक असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संजयकुमार विठ्ठल सावंत"
}
