{
  "village_code": "273300060415500000",
  "village_name": "निळेली",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:27Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस नमुद मिळकती मधील खातेदार चंद्रकांत भाऊ धुमक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग शाखा माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रु.3,00,000/-(अक्षरी रुपये तीन लाख रुपये मात्र) कर्ज घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग शाखा माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांच्याकडील पत्र क्र. जा.क्र.48/15/38 सिंधुबँक/2026-2027 दिनांक .13/07/2026 दस्त क्र.6196 ची प्रत पाहुन बाजुस नमुद सर्वे नं. 76 च्या इतर हक्कात चंद्रकांत भाऊ धुमक यांच्या हिश्श्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग शाखा माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांचा रक्कम 3,00,000/-(अक्षरी रुपये तीन लाख रुपये मात्र) चा बोजा दाखल करण्यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज वसंत भांदिगरे"
}
