{
  "village_code": "273300060415530000",
  "village_name": "नेरुर कर्याद नारुर",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3165,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:45Z",
  "surveys": [
    "338/6",
    "341/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक शाखा-कुडाळ\nगहाणखत लिहुन देणार : तात्याराम बाबाजी गवस ,सखाराम बाबाजी गवस रा. नेरुर कर्याद नारुर यांनी दुय्यम निबंधक वेंगुर्ला यांचेकडील दस्त क्रमांक 1271-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 676000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 338/6, 341/4 क्षेत्र 0.3550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्याराम बाबाजी गवस ,सखाराम बाबाजी गवस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 676000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nतुषार तात्याराम गवस (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुरज वसंत भांदिगरे"
}
