{
  "village_code": "273300060415530000",
  "village_name": "नेरुर कर्याद नारुर",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:45Z",
  "surveys": [
    "177/2",
    "182/3",
    "182/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nवसुली व विक्री अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी व्दारा सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांनी बाजूस दाखल मिळकती मधील कर्जदार सुनिल सखाराम म्हाडगुत यांचे नावे थकबाकी बोजा नोंद होणेकरिता पत्र दिले की, वसुली व विक्री अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी व्दारा सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांचे कडील वसुली प्रमाणपत्र जा.क्र.सनिकु/अ/का.क.१०१दाखला//सन२०२५/१४००/२०२५ तसेच जावक क्र.सिजिसपफेसा/१५६/बोजा नोंद आदेश/८१/२०२६-२७ दि. ०४/०६/२०२६ प्राप्त झाले वरून बाजूस दाखल मिळकती मधील कर्जदार सुनिल सखाराम म्हाडगुत यांचे नावे कर्ज रक्कम रुपये १,९५,३११/- ( एक लाख पंचान्नव हजार तीनशे अकरा रु.) चा बोजा नोंद ठेवणेकरिता नोंद केली असे.",
  "talathi": "सुरज वसंत भांदिगरे"
}
