{
  "village_code": "273300060415590000",
  "village_name": "पुळास",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:27Z",
  "surveys": [
    "126/10",
    "126/11",
    "126/9",
    "128/12",
    "128/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस नमूद मिळकत ही सुनिती दुर्गाराम सावंत यांच्या नावे दाखल असून त्यांनी सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव सहकार वैभव माणगाव ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 66,000/- (सहासष्ट हजार रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर सर्वे नंबर 126/9, 126/10,126/11,128/4 वरील कर्जाची त्यांनी पूर्णफेड केलेली असून सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव सहकार वैभव माणगाव ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र जा.क्र. सर्वोदय/40/13/2025-26 दि. 07/11/2025 प्राप्त झालेवरून इतर अधिकारातील सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव यांच्या नावे दाखल असलेला सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव सहकार वैभव माणगाव ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 66,000/- (सहासष्ट हजार रुपये मात्र) चा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सुरज वसंत भांदिगरे"
}
