{
  "village_code": "273300060415590000",
  "village_name": "पुळास",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:27Z",
  "surveys": [
    "61/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस नमूद मिळकत ही हरिचंद्र विठ्ठल नार्वेकर यांच्या नावे दाखल असून त्यांनी श्री महादेवाचे केरवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. केरवडे क. नारूर ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर सर्वे नंबर ६१/२/१ वरील कर्जाची त्यांनी पूर्णफेड केलेली असून महादेवाचे केरवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. केरवडे ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र जा.क्र. 2237/2026 दि.03/10/2026 प्राप्त झालेवरून इतर अधिकारातील हरिचंद्र विठ्ठल नार्वेकर यांच्या नावे दाखल असलेला श्री महादेवाचे केरवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. केरवडे ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) चा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सुरज वसंत भांदिगरे"
}
