{
  "village_code": "273300060415600000",
  "village_name": "वाडोस",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:25:20Z",
  "gone_at": "2026-11-04T16:52:37Z",
  "surveys": [
    "84अ/6",
    "91क",
    "95ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा कुडाळ, कुडाळ\nलिहुन देणार : सरस्वती गणपत बिले रा. वाडोस गट नंबर/ सर्वे नंबर 84अ/6, 91क, 95ब यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2132 दिनांक 01/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन वर नमूद सर्व्हे क्रमांकावर बोजा दाखल करणेबाबत श्री सरस्वती गणपत बिले यांनी अर्ज, दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/-(अक्षरी तीन लाख रुपये) मात्र चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुशांत भिमराव पाटील"
}
