{
  "village_code": "273300060415680000",
  "village_name": "कालेली",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:53:10Z",
  "surveys": [
    "165/13",
    "165/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालयात अर्जदार मोहन बाबाजी कालेलकर विरुद्ध\nप्रतिवादी\n1) गंगाबाई सदाशिव रांगणेकर\n2) व्दारकानाथ मंगेश रांगणेकर\n3) किशोर जगन्नाथ रांगणेकर\nयांचे मध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32ग(1) अन्वये दावा चालून कुळ मोहन बाबाजी कालेलकर यांना विक्री झालेमुळे मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचेकडील आदेश क्रमांक:ALT/32(ग)/S.R-12/2026 4182 क्रमांक:LSP/SR/1172 ले.क्र.284 चा आदेश पाहून व्दारकानाथ मंगेश रांगणेकर वगै.3 यांचा खरेदी किंमतीचा र.रु.347/-(तीनशे सत्तेचाळीस रुपये मात्र) चा बोजा पूर्ण फेड होईपर्यंत इतर हक्कात दाखल केला. तसेच भूधाराणा पद्धती वर्ग 2 केली. वरीलप्रमाणे आदेशाचा गावकागदी अंमल देणेकामी नोंद केली.",
  "talathi": "सुशांत भिमराव पाटील"
}
