{
  "village_code": "273300060415680000",
  "village_name": "कालेली",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:40:39Z",
  "surveys": [
    "76/28",
    "85/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nश्री. मधुकर यशवंत सावंत यांनी अर्ज दिला की,त्यांचे चुलते कै. राघो विष्णू सावंत हे दिनांक 22/03/2020 रोजी मयत झाले असुन, बाजूस दाखल मिळकत त्यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील रजि.मृत्युपत्र क्र. ९०९ /२०१६ दि.१३/०५/२०१६ प्रमाणे सर्व्हे क्रमांक 85/16 ही जमीन मिळकत त्यांनी त्यांचा पुतण्या मधुकर यशवंत सावंत (खाता क्रमांक-1529)यांना तसेच सर्व्हे क्रमांक 76/28 ही जमीन मिळकत त्यांनी त्यांच्या पत्नी सुंदरा राघो सावंत व दोन मुली शुभांगी धनाजी रेमुळकर, राजश्री राणोजी परब (सामाईक खाता क्रमांक 1591) यांना दिली आहे. सदर मृत्यूपत्राची नोंद फेरफार क्रमांक 2835 अन्वये यापूर्वीच झाली असून सर्वे नंबर 85/16,76/28 वर सदर मृत्युपत्राचा अंमल घेणे नजरचुकीने राहिले होते. तरी सदर मृत्युपत्रानुसार वरीलप्रमाणे नोंद ७/१२ सदरी दाखल करणेसाठी वर्दी अर्ज व मृत्यु पत्राची छायांकित प्रत, मंजूर फेरफार 2835 दिलेवरून नोंद दाखल केली.",
  "talathi": "सुशांत भिमराव पाटील"
}
