{
  "village_code": "273300060415690000",
  "village_name": "तळीगांव",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:06Z",
  "surveys": [
    "127/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालयात अर्जदार १) विष्णू रामचंद्र दळवी\n२) सत्यवती गोपाळ सावंत विरुद्ध\nप्रतिवादी\n1) यशवंतराव दत्ताजीराव निबांळकर\n2) सतिश रामचंद्र दळवी\nयांचे मध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32ग(1) अन्वये दावा चालून कुळ विष्णू रामचंद्र दळवी व सत्यवती गोपाळ सावंत यांना विक्री झालेमुळे मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचेकडील आदेश क्रमांक:ALT/32(ग)/S.R-06/2023 4685 क्रमांक:LSP/SR/1107 ले.क्र.284 चा आदेश पाहून यशवंतराव दत्ताजीराव निबांळकर यांचा खरेदी किंमतीचा र.रु.4974/-(चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर मात्र) चा बोजा पूर्ण फेड होईपर्यंत इतर हक्कात दाखल केला. तसेच भूधाराणा पद्धती वर्ग 2 केली. वरीलप्रमाणे आदेशाचा गावकागदी अंमल देणेकामी नोंद केली.",
  "talathi": "सुशांत भिमराव पाटील"
}
