{
  "village_code": "273300060415700000",
  "village_name": "माणगाव",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 13087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:21:46Z",
  "surveys": [
    "74/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत\nलिहून देणार : अवसायक साळगाव ग्रामीण बिगर शेती सह पत संस्‍था मर्या साळगाव.\nलिहून घेणार : नागेश लक्ष्मण कदम\nसर्व्हे क्रमांक: 74/5 तपशिल: साळगाव ग्रामीण बिगर शेती सह पत संस्‍था मर्या साळगाव यांचेकडून रक्कम रु.60,000 /- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अवसायक साळगाव ग्रामीण बिगर शेती सह पत संस्‍था मर्या साळगाव. दि-25/03/2025 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुशांत भिमराव पाटील"
}
