{
  "village_code": "273300060415740000",
  "village_name": "साळगांव",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 7566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:53:25Z",
  "surveys": [
    "1अ/26",
    "24/5",
    "29/90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत श्री. गोविंद बाबुराव धुरी यांनी अर्ज दिला की खातेदार कै. गोविंद बाबू धुरी मयत असून त्यांचा वारस तपास फेरफार क्रमांक 2252 ,वारस अनु.रजि.नं. 42 अन्वये होऊन 1) बाबुराव गोविंद धुरी यांचे नाव वारस म्हणून दाखल झाले. तसेच कै. बाबुराव गोविंद धुरी हे दिनांक २३/१०/१९७१ रोजी मयत असून त्यांना वारस तपास मंजूर फेरफार क्रमांक ४८५४ तसेच वारस ठराव क्रमांक ८१ अन्वये १) गोविंद बाबुराव धुरी २) जयवंती बाबुराव धुरी हे वारस दाखल झाले. कै. जयवंती बाबुराव धुरी ह्या दिनांक ११/०८/२०१६ रोजी मयत आहेत. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत साळगाव मंजूर फेरफार क्रमांक २२५२ व ४८५४ तसेच साळगाव वारस अनु.रजि.नं. ४२ व ८१ दिलेवरून फेर वारस तपास करणेकामी नोंद दाखल केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश गौतम कांबळे"
}
