{
  "village_code": "273300060415750000",
  "village_name": "जांभरमळा",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1644,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:07:29Z",
  "surveys": [
    "150/32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मन्नपुरम होम फायनान्स लिमिटेड शाखा कुडाळ\nगहाणखत लिहुन देणार : दिक्षा दिनेश नाईक रा. जांभरमळा यांनी दुय्यम निबंधक वेंगुर्ला यांचेकडील दस्त क्रमांक 1203-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150/32 क्षेत्र 0.0330 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिक्षा दिनेश नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदिनेश शांताराम नाईक (खाता क्रमांक :- 3281) ,",
  "talathi": "निकिता शशीभूषण खोचरे"
}
