{
  "village_code": "273300060415780000",
  "village_name": "बांव",
  "taluka_name": "कुडाळ",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:17:20Z",
  "surveys": [
    "155/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस नमूद मिळकती बाबत मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे कडील केस क्रमांक ALT/32(ग)/SR-52/2023 क्र.LSP/SR/1148 ले.क्र.284,पान क्र.46 दि.16/06/2026 नुसार आदेश प्राप्त झालेवरून इतर हक्कात रक्कम रुपये 304/- चा बोजा ठेवून भूधारणा वर्ग 2 करणे कामी नोंद नोंद केली. कागद पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओंकार संजय केसरकर"
}
